ताज्या घडामोडी

गाडेगांव येथे ब्र.वं.रा.श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५२ वी पुण्यतिथी साजरी

गाडेगांव येथे ब्र.वं.रा.श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५२ वी पुण्यतिथी साजरी

तेल्हारा तालुक्यातील गाडेगांव येथे श्री गुरुदेव सेवा नवयुवक मंडळाच्या वतीने ब्रह्मलीन वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना ५२ पुण्यतिथी निमित्त अत्यंत गंभीर भावनिक वातावरणात श्रद्धा सुमनांनी दि.५/११/२०२०गुरुवारला ४:५८ला हनुमान मंदिर गाडेगाव येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. गुरुदेव सेवक श्री.विजय कुयटे यांचेहस्ते
प्रार्थना अधीष्ठान व वं.महाराजांच्या प्रतीमेचे पूजन केल्यानंतर सायं. ७:वा. सा.प्रार्थनेचा व भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विशाल(सर)जळमकार यांनी सुत्रसंचालन केले तसेच महाराजांच्या जीवन कार्याची माहिती दिली. हा क्षण प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारा होता श्रध्दांजली कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वरजी नळकांडे.दत्तात्रय काळने .रामेश्वरजी मोहनकार.विठ्ठल महाल्ले.धनंजय गावंडे.अक्षय सोनोने .गोकुळ हिंगणकार .शुभमवडतकार.योगेश सोनोने. मंगेश आखरे. ह.भ.प.पवन महाराज.हिंगणकार.ज्ञानेश्वर हिंगणकार .वैभव गावंडे .सचिन जळमकार.सोपान उजाड.गोपाल सोनोने.
पवन कोगदे.अदित्य जळमकार पियुष पिंगळे.प्रणव तळोकार. मनोज आवारे .गणेश घावट आयुष नळकांडे.वृषभ जळमकार सार्थक नळकांडे.अर्चीत देशमुख.नयन फुंडकर.रोशन वडतकार आदीकरून लहान बालक यांची उपस्थित होती. विशाल जळमकार यांनी आभार मानून आरती ,राष्ट्रवंदना, जयघोष घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
मो.9623344993

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: