ताज्या घडामोडी

भजन गायक श्री चंद्रकांत जी तिवारी यांची ज्योती संघ कोलकत्ता द्वारे निवड

खेमी शक्ती ज्योती संघ द्वारा पाच सर्वश्रेष्ठ भजन गायक कलाकारांमध्ये श्री चंद्रकांत जी तिवारी यांची निवड करण्यात आली आहे. श्री केमी मी सती दादी यांच्या चरणात अतिशय गुणवत्तापूर्वक तथा भावपूर्ण भजन प्रस्तुती सादरीकरण बद्दल संपूर्ण भारतातून विदर्भातील प्रसिद्ध भजन गायक श्री चंद्रकांत जी तिवारी यांची निवड ज्योती संघ कलकत्ता यांनी सर्वोत्कृष्ट भजन प्र वाहक ही पदवी देऊन त्यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल तिवारी यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. विदर्भातील सुप्रसिद्ध भजन गायक श्री चंद्रकांत तिवारी यांनी आतापर्यंत शेकडो वेळा रामदेव बाबा जन्मा जागरण, श्याम बाबा भजन संध्या, सुंदर कांड ,
राणी सती माता मंगल पाठ महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात करून लाखो भक्तगणांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. खेमी शक्ती संघ कोलकत्ता यांच्याद्वारे तिवारी यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: