ताज्या घडामोडी

दिव्यांग बांधवांनी 2 नोव्हेंबर 20 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड च्या विद्रोही मोर्चात सहभागी व्हावे -चंपतराव पाटील डाकोरे

मुखेड तालुका प्रतिनिधी
संग्राम पाटील तांदळीकर मो 7066166695
2 नोव्हेंबर 20 रोजी दिव्यांग बांधवांच्या अनेक मागण्या संदर्भात अनेक दिव्यांग समविचारी संघटनेच्यावतीने विद्रोही व दिव्यांग साहित्य भेट वरिष्ठ अधिकारी यांना देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व सम दुःखी दिव्यांग बांधवांनी मोर्चात सहभागी व्हावे दिव्यांग निराधार मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचोली कर यांनी केले दिव्यांग बांधवांना हक्क मिळावा म्हणून शासन अनेक वेळ दिव्यांगाची कायदा करून सुद्धा अनेक योजना फक्त कागदपत्रे असल्यामुळे त्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग निराधार मार मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव पाटील डाकोरे अनेक व दिव्या संघटनेने अनेक आंदोलने केले वरिष्ठ अधिकारी अनेक लेखी व विभाग प्रमुख दिव्यांग संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन वेळापत्रक देऊन सुद्धा अनेक कनिष्ठ अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्यामुळे दिव्यांग बांधव आपल्या हक्काच्या सवलतीपासून वंचित राहत आहेत शासन-प्रशासन त्यांना जागे करण्यासाठी सर्वांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन चंपतराव पाटील राहुल साळवे ज्ञानेश्वर नवले राजाभाऊ शेरकर वार महादेव शिंदे लोणी राहुल सोनवणे इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी दिली

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: