ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री श्री उध्वव ठाकरे साहेब यांना विरोधी नेता देवेन्द्र फडणविस यांचे पत्र

मुख्यमंत्री श्री उध्वव ठाकरे साहेब यांना विरोधी नेता देवेन्द्र फडणविस यांचे पत्र

न्युज पुन्यभुमी
गजानन राऊत
आकोट तालुका ग्रामीण प्रतिनिधी
मो क्र ९८५००४५१९८

सावरा – गेल्या 18 वर्षापासुन राज्यातील पदविधर अंशकालीन कर्मचारी यांना विनाअट शासन सेवेत घेण्यासाठी फडणविस सरकारने २ मार्च 2019 रोजी कंत्राटी तत्वावर नोकरीत सामावुन घेण्यासाठी निर्णय घेतला त्यांना नोकरीत सामावुन घेण्या संदर्भात नुकतेत विरोधी पक्ष नेता श्री देवेन्द्र फडणविस यांनी अखेर मुख्यमंत्री श्री उध्यव ठाकरे साहेब यांना पत्र पाठवून अंशकालीन कर्मचारी यांना नोकरीत सामावूण घेण्यासाठी पत्र दिले .आज रोजी महिला बालकन्याण विभाग वगळता कोणत्याही विभागाने भरती केली नाही कौशल्य विभागानेे प्रत्येक विभागाला याद्या पाठविल्या पण सदर प्रश्न लाल फीतीत पडुनच आहे दि 30/9/20 ला वित्त विभागानेे पत्र काढले. त्या मध्ये पदविधर अंशकालीन कर्मचारी यांना प्रथम प्राध्याण्य देऊन नोकरीत सामावुन घेण्यासाठी पत्रात आदेशीत केले आहे .तरी मायबाप सरकारने या कर्मचाऱ्याचा अंत न पाहता त्वरित नोकरीत सामावुन घेण्याची मागणी जोर धरू लागली. कारण सदर कर्मचारी यांच्या वयात दिवसें दिवस वाढ असुन बरेच पदविधर अंशकालीन कर्मचारी सेवायोजन यादी मधुन ५५ वर्ष पुर्ण झाल्याची माहीती पुठे आली आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: