ताज्या घडामोडी

विजय दशमी दसरा निमित्त श्री क्षेत्र लोहारे येथे मेळावा संपन्न


मोहन आखाडे
औरंगाबाद
7875931718

आज श्री क्षेत्र लोहारे येथे विजयादशमी दसरा निमित्ताने दरवर्षाप्रमाणे भरणारी आवजीनाथ बाबाची यात्रा कोविड संकट व शासनाच्या निर्बंधामुळे भरलीच नाही…फक्त स्थानिक गावकरी ..सेवेकरी व ट्रस्टीचे पदाधिकारी व मोजकेच समाजबांधव भाविक उपस्थित राहिले.. या प्रसंगी मी सुद्धा उपस्थित राहुन श्री बाबाचे दर्शन घेतले.. यावेळी जय आवजीनाथ सेवा संघाची दिनदर्शिका तसेच बाबाच्या प्रतिमेचे चित्र तेथील उपस्थित समाजबांधवांना भाविकांना वाटले…नाशिक पदवीधर मतदार संघाचे संगमनेर चे आमदार डॉ.सुधीर तांबे यांना श्री आवजीनाथ बाबाची प्रतिमा देण्यात आली त्या प्रसंगी उपस्थित ट्रस्ट चे अध्यक्ष श्री चंद्रकांतराव करपे ..आवजीनाथ युवा मंडळ नाशिकचे श्री साहेबराव मुर्तडक व योगेश चांगले व इतर समाजबांधव…

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: