ताज्या घडामोडी

हिप्परगा (माळ) येथिल सरपंचपदी तिरुपती पा.डाकोरे तर उपसरपंच पदी संतोष दासवाड व ज्ञानेश्वर पा.जाधव यांची निवड

हिप्परगा (माळ) येथिल सरपंचपदी तिरुपती पा.डाकोरे तर उपसरपंच पदी संतोष दासवाड व ज्ञानेश्वर पा.जाधव यांची निवड

बिलोली तालुका प्रतिनिधी :- ज्ञानेश्वर जाधव

हिप्परगा (माळ) ता.बिलोली( जि.नांदेड ) येथील ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच पदाची निवड दि.13/02/2021 रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.  ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे पॅनल प्रमुख व सरपंच पदासाठी तिरुपती मारोती पा.डाकोरे तर उपसरपंच पदी संतोष देवराव दासवाड व ज्ञानेश्वर सखाराम पा.जाधव यांची निवड करण्यात आली…
यावेळी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य गणेश बापुराव पांचाळ, अर्चना सुदाम ईबितदार,
निर्मला दत्ताहारी डाकोरे, सावित्राबाई मोहन दासवाड,
रुक्मिणीबाई बापुराव डाकोरे,
हे उपस्थित होते..यावेळी निवडणुक निर्वाचन अधिकारी म्हणुन शुभम अचमारे साहेब यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. यावेळी ग्रामसेवक श्री. मुंगल साहेब, व पोलीस अधिकारी एस.एस.शिंदे साहेब यावेळी उपस्थित होते.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
यावेळी विठ्ठलराव पा डाकोरे, सदाशिवराव पा.डाकोरे,हणमंतराव पो. पा.जाधव, माधवराव पा.चेअरमन,लक्ष्मण पांचाळ,भारत पा.डाकोरे, अंगद पा.जाधव,किशन पा.जाधव, प्रा.बालासाहेब पा.डाकोरे,दत्तात्रय पा.जाधव,मारोती पा.डाकोरे,गोपीनाथ पा.डाकोरे,अविनाश पा.जाधव, अनिकेत पा.जाधव,विद्याधर पा.डाकोरे,अतुल पा बसवदे,विठ्ठलराव पा.जाधव,यादवराव पा.डाकोरे,मनोहर पा. डाकोरे,सचिन पा.जाधव, बालाजी पा.डाकोरे,माधव पा.जाधव, बालाजी पा.जाधव,किशोर पांचाळ,विकास सोंडारे, दिगंबर सोंडारे,माधव दासवाड,के.जी.रानवळकर,आनंदराव आळंदीकर ,माधव सोंडारे, उत्तमराव रानवळकर,नागेश रानवळकर, संजय रानवळकर,शादुलसाब शेख, अहेमद शेख, महेबुब शेख,नजीर शेख,
यासह असंख्य नागरीक उपस्थित होते यावेळी निवड झालेल्या नवनिर्वाचित सरपंच , उपसरपंच व सदस्यांचे सर्व गावकऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या …

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: