ताज्या घडामोडी

आकोट अंजनगांव मार्गावर ऑटो व् एस्टी बस मध्ये अपघात

आकोट अंजनगांव मार्गावर ऑटो व् एस्टी बस मध्ये अपघात

प्रतिनिधि शरद वालशिंगे

अकोट ते अंजनगाव मार्गावर असलेल्या दिवाठणा फट्यानाजिक असलेल्या टर्निंग वर अकोट वरून कारला कडे जात असलेला तीन चाकी ऑटो आणि अकोट कडे येत असलेल्या एस्टी बस मध्ये अपघात झाला ऑटो रिक्षा ले पाहून खूप मोठा गंभीर अपघात झाला असे वाटते मात्र या अपघातात कोण्ही गंभीर जखमी नाही घटनास्थळी ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी येऊन पंचनामा केला सोबत विनोद खाडे रामेश्वर भगत चालक अस्वार होते अकोट आगर प्रमुख भाडतीलक आणि त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: