रामभक्त रिंकु शर्मा यास अकोला श्रीराम नवमी शोभा याञा समीती कडुन भावपुर्ण श्रंधाजंली …. खूण्याला ताबडतोब शिक्षा झालीच पाहीजे

रामभक्त रिंकु शर्मा यास अकोला श्रीराम नवमी शोभा याञा समीती कडुन भावपुर्ण श्रंधाजंली ….
खूण्याला ताबडतोब शिक्षा झालीच पाहीजे
अकोला रामभक्त रिंकू शर्मा यांची असामाजिक तत्त्वानी दिल्लीमध्ये निर्घुणपणे हत्या केली घटनेचा रामनवमी शोभायात्रा समितीने सर्व शब्दात निषेध व्यक्त करून आरोपींवर कठोर कारवाई दिल्ली पोलिसांनी करावी तसेच राम भक्त रिंकू शर्मा परिवाराला संरक्षण देऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली मनाला वेदना देणारी घटना रींकु शर्माने त्याच्या इस्लाम अन्सारीच्या पत्नीला डीलीवरी समयाला दोन वेळ रक्त दिले व तीचा जिव वाचवला त्या अहसानाला त्याची जान न ठेवनार्या भाईचारा न माननारा तूम मुझे खुन दो मै तुम्हे मौत दुंगा अशा ईस्लाम अन्सारी नामक असामाजिक तत्वांनी राम भक्तांवर हल्ला करून आपल्या मानसिकतेचा परिचय दिला परंतु तथाकथित धर्मनिरपेक्ष वादी या शब्द याविषयी एकही शब्द उच्चारत नाही या घटनेचा निषेध सुद्धा करत नाही शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडून अपेक्षा सूद्दा नाही या देशात जर अशाप्रकारे श्रिराम भक्तावर कारवाई होत आहे अशाप्रकारे अशा घटना होत असून याविषयी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी नसरुद्दीन शहा आमिर खान हे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतील काय? असे आमदार गोवर्धन शर्मा यांनी सांगून तथाकथित मीडिया सुद्धा याविषयी चुपकी साधून अहे असाही सवाल त्यांनी करून रिंकू शर्मा यांच्या दुःखद निधनाबद्दल रामनवमी शोभायात्रा समितीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली