ताज्या घडामोडी

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मौजे उमरदरी शिवलिंग वाडी येथील शिवाजीराव नागोराव जी जाधव साहेब राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुखेड यांच्या ग्राम विकास पॅनल शिवलिंग वाडी येथे नवनिर्वाचित उमेदवाराचा मौजे शिवलिंग वाडी येथे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी रावजी जाधव साहेब तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद गायकवाड यांनी केले कार्यक्रमाची व ग्रामविकास पेलेन ची दिशा व विकास कामे आणि वचन नामा प्रसिद्धीचे सविस्तर मार्गदर्शन मा श्री बालाजी तोटेवाड समाजिक कार्यकर्ते यांनी मांडली श्री विजय जाधव व रामदास पाटील यांनी विकासाचे मनोगत मांडले नवनिर्वाचित ग्रामपंचायत उमेदवार सो रोहिणी ताई मधुकर कांबळे कल्पना दशरथ कांबळे सो शालिनीताई रामदास जाधव श्री राम नागेंद्र हा दवे सो मीनाताई पुंडलिक कोनापुरे श्री अशोक गंगाधर कोनापुरे श्री मारकवाड कैलास शिवाजी पार्वताबाई बालाजी चापेकर सौ बनसोडे वर्षाताई रविराज वरील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला पिण्याचे पाणी रस्ता लाईट इत्यादी विषयावर प्राधान्य देण्याचे सर्व उमेदवार आणि त्यानं प्रमुख सर्व जनतेला आश्वासन दिलं शेवटी आभार प्रदर्शन श्री प्रकाश जिल्हेवाड यांनी मांडले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: