ताज्या घडामोडी

पणज येथे विद्यार्थी शेतकरी यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

पणज
आकोट तालुक्यातील ग्राम पणज येथे दरवर्षी प्रमाने याही वर्षी शुक्रवार दिनांक 22 जानेवारी 2021 ला सायंकाळी 8 वाजता मकर संक्रांतीच्या निमित्ताने बारी समाज बांधव आणी बारी समाज प्रकोष्ठ मंडळ पणज यांच्या वतीने कांताई मंगल कार्यालय पणज येथे समाजातील प्रगतीशील शेतकरी नव्याने नोकरीत रुजू झालेले तरुण वर्ग विद्यार्थी स्पर्धेक खेळाडू पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू व अनेकांचा गौरव बारी समाज बांधव यांच्या कडून करण्यात आले होते ,
यावेळी कार्यक्रमाला व्यसपीटावर उघोजक विजयराव दातीर .माजी सभापती व उध्यान पंडित पुरस्कार प्राप्त रमेशराव आकोटकर .,गजानन आकोटकर नवनिर्वाचित ग्रा पं सदस्य .बळीराम आवंडकार, तुळशीराम आकोटकर ,मुकुंदराव आकोटकर ,मधुकरराव आकोटकर ,दिलीप आकोटकर, संजय अस्वार ,श्रीमती कौसल्याबाई आकोटकर ,.शालीनीबाई ताडे, प्रभाबाई रंदे ,रत्नाबाई आकोटकर, आणी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य रुपालीताई अस्वार यांची उपस्थिती होती.यावेळी सर्व प्रथम नागवेली माता आणी संत रुपलाल महाराज यांच्या फोटोचे उपस्थित माण्यंवरांच्या हस्ते पुजन व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात झाली होती यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयभाऊ दातीर तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रमेशराव आकोटकर माजी सभापती पंचायत समिती आकोट यांच्या सह व्यसपीटावरील सर्व माण्यंवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर माण्यंवरांनी आपले विचार सादर केले होते , या कार्यक्रमात रविंद्र अस्वार, हरीभाऊ आकोटकर, दिनेश आकोटकर, स्वपिल आकोटकर, नितीन आकोटकर, अक्षय आकोटकर ,महेश आकोटकर, हरीभाऊ पायघन,. हर्षल आकोटकर ,संजय गवळी पत्रकार व विद्यार्थी वैभवी आकोटकर मिनल आकोटकर आदी उपस्थित सर्व माण्यंवरांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार आणी गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गजानन आकोटकर तर सुत्रसंचालन गोपाल पाटील आभार प्रदर्शन मयुरी राऊल राऊत यांनी केले

      यावेळी सर्व प्रथम नागवेली माता आणी संत रुपलाल महाराज यांच्या फोटोचे उपस्थित माण्यंवरांच्या हस्ते पुजन व हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात झाली होती यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयभाऊ दातीर तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले रमेशराव आकोटकर माजी सभापती पंचायत समिती आकोट यांच्या सह व्यसपीटावरील सर्व माण्यंवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर माण्यंवरांनी आपले विचार सादर केले होते , या कार्यक्रमात रविंद्र अस्वार, हरीभाऊ आकोटकर, दिनेश आकोटकर, स्वपिल आकोटकर, नितीन आकोटकर, अक्षय आकोटकर ,महेश आकोटकर, हरीभाऊ पायघन,. हर्षल आकोटकर ,संजय गवळी पत्रकार व विद्यार्थी वैभवी आकोटकर मिनल आकोटकर आदी उपस्थित सर्व माण्यंवरांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार आणी गुणगौरव करण्यात आला. 
     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य गजानन आकोटकर तर सुत्रसंचालन गोपाल पाटील आभार प्रदर्शन मयुरी राऊल राऊत यांनी केले 

यावेळी हरीभाऊ पायघन, संतोषराव अस्वार ,शाम आकोटकर ,रवींद्र आकोटकर, विकास ताडे ,विशाल आकोटकर, आयुष आकोटकार, प्रथमेश दातीर ,विजय रेखाते ,यश आकोटकर, रुपेश लटकुटे ,प्रविण केदार, सचिन आकोटकर ,शुभम आकोटकर, रमण आकोटकर, अमोल आकोटकर ,यांची उपस्थिती होती या सह तसेच सर्व बारी समाज प्रकोष्ट मंडळ बारी समाजातील युवा तरुण मंडळी पणज यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: