ताज्या घडामोडी
बोर्डी येथे 26 जानेवारी निमित्त फौजमध्ये लागलेल्या शुरविरांचा सन्मान सोहळा…. आज की शाम देशभक्तो के नाम…

बोर्डी येथे 26 जानेवारी निमित्त फौजमध्ये लागलेल्या शुरविरांचा सन्मान सोहळा….
आज की शाम देशभक्तो के नाम……
देवानंद पाटील खिरकर = अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बोर्डी येथिल फौजमध्ये लागलेल्या शुरविरांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.तरी कार्यक्रमाचे ,,उदघाटक,,म्हणून मा.श्री.राजेशजी गुरव ना.तहसीलदार तेल्हारा हे राहतील तर प्रमुख उपस्थिती मा.श्री.न्यानोबा फड ठाणेदार अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन हे राहतील ,,सत्कारमुर्ती,,मेजर पवन तुळशिदासजी ताडे (csf ) मेजर गजानन रामदासजी अंभोरे (ssb ) मेजर आकाश भास्करराव खापरकर (crpf ) मेजर शुभम अरुणराव सोळंके (crpf ) ,,विशेष सत्कार,,मा.श्री.किशोर दादा देशमुख (अध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2021) ,,आयोजक,,श्री.नागास्वामि गृप बोर्डी.
Shortlink http://punyabhuminews.co.in/?p=2681