ताज्या घडामोडी

राष्ट्रसंताना भारतरत्न सन्मान मिळाल्यास भारतरत्न सन्मानाचा सन्मान होईल-विकास बोरवार

पुंडा नंदिग्राम

       राष्ट्रासंताच इतके मोठ राष्ट्रीय योगदान व स्वातंत्र- लढया सक्रिय सहभाग बघता त्यांना त्यांच्या महान कार्याचा गौरव भारतरत्न सन्मानाने आतापरेन्त्य होऊन जायला पाहिजे होता,आपना सर्वांचे दुर्भाग्य आहे की महाराजांच्या कार्यासाठी तो माँगावा लागत आहे,
        भारतरत्न सन्मान हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.तो राजकिय हेतूने कोणालाही दिला असेल त्यांच्याशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तुलना करणे योग्य नाही सन्मान कार्याचा होत असतो व्यक्तीचा नव्हे.बाजारात अनेक वस्तू असतात कधी काही वस्तू जाहिरातबाजीमुळे सोन्याच्या भावाने विकल्या जातात.परंतु सोन्याचे महत्त्व त्यांना येत नसते.भारतरत्न हा स्वतंत्र भारताचा सर्वोच्च मानाचा नागरी सन्मान आहे.तो ज्ञान, विज्ञान,समाजसेवा,कला ,साहित्य इ.क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.

       आजपर्यंत अट्ठेचाळीस लोकांना तो दिलेला आहे.हा सन्मान कोणाला द्यावा याचा निर्णय भारत सरकार घेत असते व घोषणा भारताचे राष्ट्रपती करतात. आता ज्या राजकीय पक्षाचे शासन असते ते निर्णय घेताना आपले राजकीय हित लक्षात घेऊन निर्णय घेत असतात हे खरे. 
        सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतरत्न ही पदवी नसून तो सन्मान आहे.तो मर्यादित व्यक्तींना द्यावा व त्या सन्मानाची उंची कमी होवू नये अशा व्यक्तींना द्यावा. तुकडोजी महाराज यांनी देशासाठी जे   केले ते भारतरत्न सन्मानास पाञ नाही काय? किंबहुना या सन्मानापलीकडचे आहे.परंतु भारत देशात या सन्मानापेक्षा मोठा सन्मान कोणताच नाही.महाराज देहरूपाने आपल्यातून निघून गेले परंतु कार्यरूपाने शिल्लक आहे.तेव्हा त्यांना किमान उशीरा का होईना येत्या २६ जानेवारीला भारतरत्न सन्मानाने सन्मानित करण्यात यावे.

विकास बोरवार ( सचिव)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचारमंच महाराष्ट्र राज्य

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: