ताज्या घडामोडी

दिवशी येथील नराधमाला तात्काळ फाशी द्या – मुखेडात तहसिल समोर स्वा. संभाजी ब्रिगेड मुखेड व आदिवासी समाजाच्या वतिने तिव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले

दिवशी येथील नराधमाला तात्काळ फाशी द्या – मुखेडात तहसिल समोर स्वा. संभाजी ब्रिगेड मुखेड व आदिवासी समाजाच्या वतिने तिव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील अदिवासी समाजातील पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन निघृन हत्या केलेल्या नराधमास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.यासाठी आज दि २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मुखेड शहरातील बाह्राळी नाका येथून मौर्चा काढून मुख्ये रस्त्याने जौरदार घोषणा देत.मुखेड तहसिल समोर तिव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले .
यावेळी उपस्थित स्वा. संभाजी ब्रिगेड मुखेड तालुकाध्यक्ष हर्षवर्धन पाटील बेळीकर, पवन जगडमवार, संदिप पिल्लेवाड, शिवशंकर पाटील कलंबरकर, राजु गंदपवाड, विनायक पाटील माहेगावकर, एस. के. बबलू भाई, अॅड. गोविंद डुमने, रामदास पाटील, रियाज शेख, गिरीधर पाटील केरूरकर, सूर्याजी पाटील , बालाजी पाटील वडजे, शिवकूमार बिरादार, कपिल गोनारकर ,योगेश पा. जांभळीकर, संग्राम पाटील तांदळीकर श्रीनिवास गोविंदवार, सूर्यकांत अल्लडवाड, अर्जून रॅपनवाड, गोविंद हिवराळे, नरेश नाईनवाड, ज्ञानेश्वर डोईजड सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: