ताज्या घडामोडी
मुखेड तालुक्यातील माऊली या गावांमध्ये एकता ग्राम विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
विजय झाल्याबद्दल झुंजार क्रांती सेनेचे जिल्हा प्रवक्ता हनुमंत कोकले यांच्या नेतृत्वामध्ये कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी झुंजार क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड अनिल पाटील होळगे सचिव गजानन चावरे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष शिवा फुलझळके नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख यश राजकौर सोशल मीडिया प्रमुख अर्जुन बोढेवाड सोशल मीडिया प्रमुख विरभद्र चावरे मुखेड तालुकाध्यक्ष पदी शेषेराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रमेश पाटील सूत्रसंचालन शिवानंद कोकले सर व कार्यक्रमाची सांगता झुंजार क्रांती दिनदर्शिका देऊन करण्यात आली गावातील सर्व जेष्ठ नागरिक शेतकरी कामगार व्यापारी विद्यार्थी सर्व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…..
Shortlink http://punyabhuminews.co.in/?p=2593