ताज्या घडामोडी
केरूर येथे हभप परमेश्वर महाराज शहापूरकर यांचे कीर्तन संपन्न

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
कै सूर्यकांत पाटील शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह भ प परमेश्वर महाराज शहापूरकर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते किर्तन श्रवणाचा लाभ घेतला मृदंगाचार्य ह भ प संजय उमाटे सर गायनाचार्य ह भ प पुष्पाताई केरूरकर भागवत पाटील तांदळीकर संग्राम पाटील तांदळी कर हनुमंत पाटील जांभळीकर धोंडोपंत महाराज जांभळी कर गुणवंत पाटील केरूरकर किसन पाटील तांदळीकर परिसरातील भजनी मंडळ उपस्थित होते
Shortlink http://punyabhuminews.co.in/?p=2544