ताज्या घडामोडी

मुखेड तालुक्याचे ८०• ७६ टक्के मतदान आता लक्ष्य निकालाकडे


संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील 102 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत८०•७६ टक्के मतदान झाले मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लागली होती यात सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्याने 102 ग्रामपंचायत साठी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले यात पुरुष मतदान ६५हजार ५९२तरी स्त्री मतदार ५९हाजार२७१ अशी एकूण 1 लाख 24हजार ८६३मतदारांनी आपला हक्क बजावला तालुक्यातील टक्केवारी ८०% टक्केच्या वर गेल्याने मतदार उत्साह असल्याचे दिसून आले तर उपविभागीय अधिकारी शक्ती कदम तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडल्या तर यासाठी पोलिस निरीक्षक नरसिंह अंकुशकर यांनीसुद्धा मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता या निवडणुकीच्या कामासाठी नायब तहसीलदार एस एस मामीलवाड महेश हांडे लिपिक प्रशांत लिंबेकर संदीप भुरे
यासह अनेक कर्मचारी परिश्रम येत होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: