ताज्या घडामोडी
*अकोट सोनू चौकात दहशतवाद विरोधी पथका कडून देशीदारु सह मोटरसायकल जप्त

शहर प्रतिनिधी आकोट = आज दि, 13,01,21, रोजी दहशतवाद विरोधी पथक अकोट सोनू चौकात गुन्हेगार शोध पेट्रोलिंग करीतअसताना एक इसम मोटरसायकल नंबर mh 30 y 6795 हिचेवर दारू वाहतूक करतांना दिसून आला पोलिसांनी त्यास थांबविले असता तो मोटरसायकल व दारू सोडून पळून गेला दारू मोजली असता कोकण संतरा देशी 1 दारुच्या 100 कवॉर्टर कीमत 3000 व मोटरसायकल की 30000 असा 33000 रूपयांचा माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे,
Shortlink http://punyabhuminews.co.in/?p=2476