ताज्या घडामोडी
देगलूर तालुक्यातील एकूण 1455 उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात..

देगलूर तालुक्यातील एकूण 1455 उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात..
मनोज बिरादार देगलूर प्रतिनिधी
दि.6 जानेवारी 2021 रोजी देगलूर तालुक्यात 14 55 उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात असून अर्ज माघार घेण्याच्या दिवशी 560 उमेदवारांनी अर्ज माघार घेतली असून 1455 उमेदवार ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात आहेत. तालुक्यातील मौजे काठेवाडी येथील इतर मागास प्रवर्गातील दोन राखीव जागांसाठी चे दाखल झाले नाहीत अशी माहिती तहसीलदार श्री विनोद कुमार गुंडमवार यांनी दिली. येत्या 15 जानेवारी 2021 रोजी देगलूर तालुक्यातील 77 ग्रामपंचायतीच्या 241 प्रभागातील 665 सदस्य पदासाठी निवडणूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Shortlink http://punyabhuminews.co.in/?p=2364