ताज्या घडामोडी
*धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांचा वाढदिवस साजरा *

धोबी समाजाची राष्टीय शान असलेले राष्टीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य परिट धोबी सेवा मंडळा चे संस्थापक ओबीसी साठी असो वा समाजाच्या आरक्षणासाठी असो पुर्णभारतातील सर्व भाषिक धोबी समाजाला एका धाग्यात ओवनारे सामाजीक कार्याची जोपासना करनारे गाडगेबाबाच्या दशसुञीला जागनारे तसेच भारतभुमीतील धोबी समाजाला ऋणमोचन याञेला आव्हाहनाद्वारे बोलवनारा संर्घषिल नेता मा. बालाजी शिंदे यांचा वाढदिवस नागपुर येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रदेश महासचिव संजय भिलकर , विदर्भ अध्यक्ष मनिष वानखेडे, विदर्भ महासचिव दिपक सौदागर, नागपुर शहर अध्यक्ष अरविंद क्षिरसागर, व मनोज कापसे,रमेश काळे, राजु सेलुकर, नितिन रामटेककर, दिलीप टाकळकर, निलेश सौदागर, रमेश मोकलकर,रमेश मोकलकर, योगेश शिरपुरकर, विजय लोणारे प्रमुख्याने उपस्थीत होते
Shortlink http://punyabhuminews.co.in/?p=2290