ताज्या घडामोडी

अकोला येथे श्रद्देय अटलजी यांचे जयती पर्वावर महानगर भाजपा तर्फे कर्मचारी वासूदेव चांदुरकर यांचा सत्कार

अकोला येथे श्रद्देय अटलजी यांचे जयती पर्वावर महानगर भाजपा तर्फे कर्मचारी वासूदेव चांदुरकर यांचा सत्कार
अकोला येथे श्रद्देय अटलबिहारी वाजपेयी यांचे जयंती निमीत्त पक्षातर्फे अकोला महानगरात सबका साथ सबका विकास सबका विश्र्वास ह्या आदरनिय पंतप्रधान मोदीजी यांचे कार्याला अनुसरुन व केद्रींय राज्यमञी संजयजी धोञे यांचे व आमदार रणधिर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीष पिंपळे आव्हाहनाला प्रतीसाद देत जील्ह्या भाजपा व महानगर भाजपा तर्फे विवीध कार्यक्रम घेन्यात आले यावेळी पक्षाच्या वतिने आमदार गोवर्धन शर्मा यांच्या व महानगर भाजपाध्यक्ष विजयजी अग्रवाल व याचे हस्ते कार्यालयात सूटी न घेता नेहमी जील्हा भरातील कार्यकर्त्याच्या तसेच महानगरातिल जिल्हाकार्यालयात मुंबई नागपुर पासून बाहेरुन येनार्‍या सर्व नेत्याच्या सेवेत हजर असनार्‍या व तेजरावजी पाटील यांचे कार्यालयातील अति प्रेमळ कार्यकर्ता म्हनुन वावरनारे वासूदेव चांदुरकर ऊर्फ बाळूभाऊ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अकोला महानगर पालीकेच्या महापौर सौ अर्चनाताई म्हेसने नगरसेविका सौ सुनिताताई अग्रवाल सौ ठाकुर ताई सौ शर्मा ताई संतोशजी पांडे ईत्यादी प्रमुख कार्यकर्ते सह वरील सत्कार कार्यक्रमाला भाजपाचे महानगरातील पदाधिकार्‍यासह नागरीक ऊपस्तीत होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: