ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी तूफान गर्दी

ग्रामपंचायत निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी तूफान गर्दी
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी 30 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे मुखेड तहसील कार्यालयात एकच गर्दी झाली होती साडे पाच पर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते मुखेड तालुक्यातील 108 ग्रामपंचायत चा शेवटच्या दिवशी बुधवारी तहसील कार्यालयात मोठी गर्दी गर्दी झाली होती

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: