ताज्या घडामोडी
मा.ना.देवेंद्र जी फडणवीस यांच्या हस्ते आशिष पवित्रकार यांच्या लोककल्याण २०२१ दिनदर्शिकेचे विमोचन

“लोककल्याण-२०२१” या दिनदर्शिकेचे *विमोचन आणि लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे *माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र जी फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे करण्यात आले*
यावेळी आशिष पवित्रकार यांनी देवेंद्र जी यांना पहिली प्रत भेट देऊन दिनदर्शिकेमध्ये समाविष्ट असलेल्या विविध उपक्रम आणि नागरिकांना उपयोगी असणाऱ्या अति महत्वाचे फोन क्रमांक याबद्दल माहिती दिली.
ना.देवेंद्रजींनी ही आशिष पवित्रकार यांच्या या उपक्रमाचे आणि सातत्याने ते करत राहण्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या
Shortlink http://punyabhuminews.co.in/?p=2134