अकोला भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती पर्वावर अन्नदाता यांचा विश्वास …

अकोला भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती पर्वावर अन्नदाता यांचा विश्वास ….. श्रद्देय अटलजी यांच्या जयती पर्वावर अन्नदाता बळीराजा यांचा वीश्र्वास आणी स्वाभिमानाला समर्पित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकऱ्यांची हितगुज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 18 पासून दोन हजार रुपये तीन समान हप्त्यात वार्षिक सहा हजार रुपये समान राशीची वितरण केले आहे सर्व भूधारक शेतकरी जून 19 पासून या योजनेत समाविष्ट करण्याच्याcovid-19 च्या काळात सुद्धा 43 हजार कोटी रुपये अतिरिक्त सन्मान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा कर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे आतापर्यंत दहा कोटी 60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 95 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे तसेच कृषिमालाची एम एस पी उत्पादन खर्च त्या दीड पटीने निर्धारित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे 2013 14 च्या पुण्यात वाढीव रक्कम कृषी मालाची खरेदी करण्यात आली आहे कृषी ग्रामीण क्षेत्रात कृषी काढणीनंतर व्यवस्थित संबंधित कृषी पायाभूत रचण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा कृषी व संवर्धनाची पैशाची तरतूद करण्यात आली आहे दहा हजार शेतकरी उत्पादक संघटना स्थापित केल्या जात आहेत तसेच यासाठी सहा हजार 850 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे पंतप्रधान मोदी यांचा व्हिडीओकॉन कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास सबका विश्वास असल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी होणार असा विश्वास जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे तेजराव थोरात विजय अग्रवाल अर्चना ताई मसने किशोर पाटील प्रभाकर मानकर शिवाजीराव देशमुख बाळासाहेब आपोतीकर शंकरराव वाकुडे किशोर गुजराती अनिल गावंडे अमोल साबळे माधव मानकर केशव ताथोड रमेश अप्पा खोपरे राजेश रावळकर गजानन उंबरकार महेंद्र गोइंका कनक कोटक अशोक गावंडे राजू काकड भूषण कोकाटे राजु उगले रमण जैन अमोल साबळे महेंद्र पेजावर समरजीत समाज कर उमेश पवार डॉक्टर व्यास मनीराम टाले कुसुम भगत सचिन देशमुख माया कावरे हरिनारायण माकोडे जयश्री फुंडकर मोनिकाताई गावंडे नयना मनात कर कृष्नाभाऊ तिडके बाळासाहेब नेरकर आदींनी विनंती वजा शेतकरी शेतमजुरांना केली आहे