ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर साहेब यांनी पत्रकार परिषद घेतली


संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी संग्राम
मो 7066166695
आज नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित ग्रामीण जिल्हाअध्यक्ष हरिहराव भोसीकर साहेब यांनी पत्रकार परिषद घेऊन ,नांदेड जिल्ह्यात पुढील काळात होणाऱ्या नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणूकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खूप यश मिळवून देण्यासाठी सर्व जिल्हा व तालुका अध्यक्ष व सर्व सेलचे पदाधिकारी यानी काम करावे अशी माहिती दिले या वेळी नांदेड तालुका अध्यक्ष अलेगावकर, मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव नांदेड शहर कार्याध्यक्ष तथा नांदेड महानगरपालिका चे माजी विरोधी पक्ष नेते जिवन पाटील घोगरे ,नांदेड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रउफभाई जमीनदार,नांदेड राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस ग्रामीण जिल्हाअध्यक्ष श्रीकांत मांजरमकर उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: