ताज्या घडामोडी

संग्रामपूर तालुक्यातील भोनसंग्रामपूर तालुक्यात बिबट्या आढळून आला भोन, मारोड परीसरातील शेतमजुर भयभीत

योगेश तांबडे संग्रामपूर तालुक्का ग्रामीण प्रतीनीधी 8329639929 तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्याच्या भीतीपोटी कामे रखडली आहेत संग्रामपूर तालुक्यातील कवठळ भागात भोन रस्त्यावर पहाटे काहि वाहन चालकांना बिबट्या आढळून आला व हि बातमी पुर्ण परीसरात पसरली सध्या कपाशीचा हगाम चालू असुन मोठ्या प्रमाणात शेतमजूर शेतात कापुस वेचनी करीता जातात परंतू ही बातमी पसरताच सर्व कामे रखडली असुन काही विपरीत अनर्थ घडन्या अगोदर वनविभागाने या कडे त्वरीत लक्ष देऊन बिबट्याला जेरबंद करावे असी मागनी परीसरातील शेतकरी व शेतमजुर करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: