सावरा येथे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री विनायकराव पांडे यांची भेट

न्युज पुण्यभुमि
गजानन राऊत
अकोट ग्रामीण प्रतिनिधी
मो क्र .९८५००४५१९८
सावरा – अकोट तालुक्यातील आदर्श ग्राम सावरा येथे दि १८/१०/२० ला यदलापुर ता अकोट येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री विनायकराव धांडे यांनी कुशल कारागीर श्री नरेश पुनकर यांच्या कडे सदिच्छा भेट देऊन त्यांनी बनविल्या पार पांरक उत्तम शेती अवजारे बाबत घरी पाहणी करून कौतुक करून गौरव केला. . तसेच या भेटी दरम्यान श्री विनायकराव धांडे यांनी एका तीळावर व तांदुळावर देशाचे राष्ट्रगीत लीहीण्याला विक्रम केला .त्यांची झेप आता गिनीज व्हावी या साठी त्यांची धावपळ चालु आहे .असे त्यांनी मुलाखत दरम्यान सांगीतले श्री धांडे यांना स्व :माजी राष्ट्रपती श्रीमान अब्दुल कलाम सर ,व माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाबाई ताई पाटील, व नाना पाटेकर यांच्या नाम फोंडेशन मार्फत त्यांच्या या कामा साठी गौरव झाला. या वेळी अकोट ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव गुजरकर, तसेच प्रज्ञेश इंग्लिश स्कूल सावरा चे व्यवस्थापक श्री गजानन राऊत सर ,व श्री मनोज पळसकर यांची यांची उपस्थीती होती.