परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दीना निमित्त ६/१२/२०२० रोजी बाबाब्रिगेट संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रेल्वे कॉलोनी बुद्ध विहार येथे भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले

परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दीना निमित्त ६/१२/२०२० रोजी बाबाब्रिगेट संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रेल्वे कॉलोनी बुद्ध विहार येथे भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते या वेळी हजर बाबा ब्रिगेट संघटनेच्या तमाम कार्यकर्त्यांनी रक्तदान केले यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष करणदादा वानखड़े उपाध्यक्ष पप्पूदादा दामोदर शिक्षक संघटनेचे सरसंघनायक गवई सर् सचिन राउत, जितेंद्र सिरसाट, व इतर सुनील तायड़े,भावेश वानखड़े,आकाश समधुर, अंकज दाभाडे, अनिकेत खिराडे, अनिकेत खंडोबल्लड, संकेत सिरसाट , प्रशांत भटकर,राहुल इंगले, दिनेश भोजने,शुभम समधुरे,रोशन तायड़े,रोहित अंभोर, व इतर कार्यकर्ते यांनी रक्तदान केले या दिवशी १४४कार्यकर्त्यां कडून रक्तदान करण्यात आले यांचा भव्य रक्तदान शिबिराचा प्रकल्प खुप वर्ष्या पासून सुरु आहे व भविष्यात व येत्या वर्ष्यात १०००ब्लड बोटल दान करु असे संघटनेचे अध्यक्ष करणदादा वानखड़े यांनी सांगितले शिबिरामधून सर्वसामान्य लोकांना कुठे रक्ताचा तुतवडा भासनार नाही असी माहिती मिळाली