ताज्या घडामोडी

तीन डिसेंबर अपंग दिव्यांग जाकतिक दिन साजरा

तीन डिसेंबर अपंग दिव्यांग जाकतिक दिन साजरा
प्रतिनिघि शरद वालशिंगे
अकोट शिवाजी पार्क येथे सर्व अपंग दिव्यांग संघटनेच्या पदधिकारी एकात्रा येवुन तिन डिसेंबर दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिनारायण माकोडे नगर अध्यक्ष, तर मार्गादर्शक नगर सेवक मनिष कराळे,महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अकोला जिल्हा अध्यक्ष अहेमद शेख हे होते यांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटो हर अर्पण करून पूजन करण्यात आले तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून व याच्या हस्ते गरजू अपंगांना कपडे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रीय अपंग महासंघाचे मा.रा.संचालक गणेश वाकोडे, जिल्हा अध्यक्ष गोर्धन लोखंडे, तालुका अध्यक्ष नरेन्द्र कोंडे,भा.ज.पा.अपंग सेलचे जिल्हा अध्यक्ष बाळकृष्णा नेरकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर लोखंडे, अपंग संघटनेचे शहर अध्यक्ष जब्बार शहा,महीलाआघाडी शहर अध्यक्ष ललीता नाथे, तालुका सचिव गुलाबराव कात्रे,अनिल राऊत,त्कशेशिल बगाडे,जानी अंभोरे, घश्याम जुनगरे,सागर लांडे भिमराव तायडे मनोज भगत,जगन्ना हागे,शत्रुघुन कडाळकर,आकाश खंडेराव, प्रशांत हिरूळकर,नितिन पवार,अब्दुल खालीक, अब्दुल रहेमान,.यांची उपास्थिती होती न.पा.कर्मचारी अब्दुल तनवीर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केले व तीन डिसेंबर जाकतिक दिनाच्या कार्यक्रमाला कार्यक्रम करीता अनिल अग्रवाल यांनी परिश्रन घेतले नतीन डिसेंबर अपंग दिनचर्या हो असा नारा लावून अपंगाचे आभार व्यक्त केले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: