ताज्या घडामोडी
आज नांदेड येथे संभाजी बिग्रेड च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिक विमा कंपनी विरोधात निदर्शने करत जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड यांना देण्यात आले निवेदन

…
मनोज बिरादार देगलूरप्रतिनिधी
मो.9960757871
नांदेड – आज नांदेड येथे संभाजी बिग्रेड च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर iffco-tokio पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांनी काढलेल्या पिक विमा संदर्भात फसवणूक केल्याच्या निषेधार्थ निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हा कृषी अधीक्षक श्री रविशंकर चालवदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान पाटील कदम जिल्हाध्यक्ष शाम पाटील कुशा वाडीकर नागोराव शिंदे उमाकांत भुताळे दिनेश कदम तुकाराम कदम दिलीप कदम माधव लांडे पुंडलिक कदम बालाजी कदम संभाजी कदम धोंडीबा पाटील भीमराव पाटील माणिक कदम आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Shortlink http://punyabhuminews.co.in/?p=1416