ताज्या घडामोडी

हिवरखेड भाजपा तर्फे चडिंका चौक मैदानात वीज बिल होळी आंदोलन

हिवरखेड :बाळासाहेब नेरकर कडुन
महाविकासआघाडी सरकारने वीज बीलांच्या बाबतीत तसेच शेतकर्‍याना मदतीच्या बाबतीत जनतेचा विश्वासघात केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुक्यात तेल्हारा आडसूळ तळेगाव पातुर्डा सह ठिकठिकानी आज ठीकठिकाणी आंदोलने करण्यात आली त्याचाच एक भाग म्हणुन तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील भाजपाचे शेतकर्‍याचे वतीने जिल्हा भाजपाचे सदस्य डाॅ राम तिडके रमेश दूतोंडे बाळासाहेब नेरकर कीरण सेदानी महेद्र भोपळे विनोद ढबाले अनिल कराळे, सह शहरभाजपाध्यक्ष प्रवीण येऊल ,रवी मानकर यांचे नेतृत्वात वरील विज बिल होळी आंदोलन करण्यात आले यावेळीअकेश पचबूधे अकुश हिवराळे राहुल ईगोंले गजानन राठोड यावेळी हिवरखेड जिल्हापरीषद सदस्या सौ सूलभा दूतोंडे पचायत समीती सदस्या सौ गोकुळाताई महेद्र भोपळे तालुका महिला आघाडीच्या ऊपाधक्षा सौ प्रतिभाताई येऊल सौ ऊज्वला नेरकर सौ पंचबूधे ताई सौ वीजया अनिल कराळे याचे सह दिलिप नाठे बजरग तिडके नंदु शिंदपुरे वीनोद ढबाले,योगेश येऊल शकर घावट रमेश सोनोने दत्ता कुलकर्णी कीसन पांडे गजानन भटकर सह युवामोर्चाचे अध्यक्ष रवी मानकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी वीज बिलांची होळी करुन निषेध नोंदवला, तसेच महाविकासआघाडी सरकारने जनतेचा बीज बिलांच्या बाबतीत विश्वासघात केल्याच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.यावेळी विज बिलाची होळी करताना शासनाचा घोषना देऊन निषेध व्यक्त करन्यात आला
यावेळी
अनेक भाजपा कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती. असे भाजपाचेशहर प्रसीध्दी प्रमूख पंकज टावरी यानी प्रसीद्दी साठी प्रकाशनार्थ दिली
यावेळी पोलीस स्टेशन कडुन चोख बदोबस्त चोख लावण्यात आला होता
बाळासाहेब नेरकर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: