ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील मंदिरे उघडे करावी याकरिता खासदार छत्रपती संभाजीराजे यांना विनंती – ह भ प जगन्नाथ महाराज देशमुख

आज मा.खासदार छत्रपती संभाजीराजे महाराज हे पंढरपूरला पुरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी आले होते.त्यावेळी विश्व वारकरी सेना राष्ट्रीय युवक अध्यक्ष श्री. ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख यांनी महाराष्ट्रातील सर्व मंदिरे नियम व अटी लाऊन उघडण्यात यावी यासाठी त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. व माननीय खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा ह-भ-प श्री जगन्नाथ महाराज देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: