ताज्या घडामोडी

सर्व भक्तांकडून कर (टॅक्स) घ्या पण धार्मिक स्थळे उघडे करा पोलीस बॉईज असोसिएशनची मांगनी


पोलीस बॉईज असोसिएशनचे अध्यक्ष रवि भाऊ वैद्य राज्य सरचिटणीस विकास सुसर राजू शिरसाठ राज्य उपाध्यक्ष गोकुल दाभाडे कोर
कमिटी सदस्य राज्य संघटक माऊली सुरळकर यांच्या वतिने जिजाऊ निवास औरंगाबाद येथे मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाल्यानंतर मेल व पत्राव्दारे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांना निवेदन पाठवण्यात आले .
दारू शॉप बियरबार रेस्टॉरंट हॉटेल सर्व मॉल सर्व शॉपिंग कॉम्लेक्स
व आता सिनेमा गृह सुद्धा आपण सुरू करत आहात .
सर्व ठिकाणाहून आपणास शासनाला टॅक्स म्हणजे कर मिळतो त्यामुळे आपले सरकार चालते पण
सर्व जग ज्या भक्तीवर चालते त्या धार्मिक ठिकाणातुन आपणास कुठल्या हि प्रकारे टॅक्स (कर) मिळत नाही .म्हणुन आपण सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवले .
कृपया सरकार ने आम्हा सर्व भक्तांकडुन आमच्या सर्व मंदिर मजजित गुरुद्वारा चर्च बोद्ध विहार यांच्या दर्शना साठी येणाऱ्या सर्व भाविकभक्तांन कडुन टॅक्स घ्या व दर्शन करू द्या . त्या कारणाने महाराष्ट्रातील लाखो सामान्य व्यावसायीक . मंदिरा बाहेर बसणारे गोरगरीब लोक . यात्रा करणारे हजारो वाहन चालकांच्या पोटाचा प्रश्न मिटेल .आपण लवकरात लवकर सर्व धार्मिक स्थळे खुले करावे नाही तर धार्मिक स्थळांनवर अवलंबून असणाऱ्या सर्व व्यावसायिकांना नुकसान भरपाई द्याअन्यथा पोलीस बॉईज असोसिएशन व राष्ट्रीय वारकरी सेना महाराष्ट्रभर लवकरच नियमात राहुन मोठ आंदोलन उभ करेल अस बैठकीत जाहीर केलं .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: