ताज्या घडामोडी

श्री गजानन महाराज परिवार या नावाने २०२१ चे कॅलेंडर छापण्याचे नियोजन चालू आहे

श्रींच्या सर्व भक्तांना कवितांना आनंद होत आहे कि योग योगेश्वर संस्थान वरुर जऊळका ता अकोट जी अकोला च्या माध्यमातून आणि परमहंस यात्रा कंपनीच्या माध्यमातून जुळलेल्या भाविकांच्या संपर्काने श्री गजानन महाराज परिवार निर्माण केलेला असून श्रींच्या कृपेने २०२१ चे नवीन कॅलेंडर श्री गजानन महाराज परिवार या नावाने तयार करण्याचे नियोजन चालू केलेले आहे. या कॅलेंडरच्या माध्यमातून श्रींचे 21 अध्याय चे फोटो ,श्रींची बावन्नी, काही मंडळीला श्रींची आलेली अनुभूती, योग योगेश्वर संस्थांचे वार्षिक उत्सव आणि परमहंस यात्रा कंपनीच्या माध्यमातून 2021 मध्ये असणाऱ्या तीर्थयात्रेचे नियोजन अशा विषयांचा समावेश या कॅलेंडरमध्ये असून आपल्या कुटुंबातील मुला मुलींचा वाढदिवस किंवा आपल्या लग्नाचा वाढदिवस फोटो सहित कॅलेंडर मध्ये टाकण्यात येईल आपल्या मुलाचा वाढदिवस कॅलेंडर मध्ये नाव गावा सहित फोटोसह छापण्या करिता श्री गजानन महाराज परिवार तर्फे वाढदिवसाच्या एका फोटोचे देणगी शुल्क फक्त पाचशे रुपये आकारण्यात आलेली आहे. आपण आपल्या कुटुंबातील मुला-मुलींच्या वाढदिवसावर नको तिथे भरपूर खर्च करीत असतो पण आज आपण इतरत्र खर्च न करता या सत्कार्याला सहकार्य करावे ही नम्र विनंती व आपला कुठला व्यवसाय असेल तर आपण त्या व्यवसायाची जाहिरात सुद्धा या कॅलेंडरमध्ये देऊ शकता जाहिरातीचा शुल्क २५००रु आकारण्यात आलेला आहे हे कॅलेंडर आम्ही श्री गजानन महाराज परिवाराच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर घराघरांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून या पवित्र कार्याला आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती. आपल्या मुलाचा फोटो, जन्मतारीख ,गाव, तालुका ,जिल्हा हे माझ्या व्हाट्सअप वर पाठवावे व देणगी शुल्क आकारले आहे ते अकाउंट मध्ये जमा करावे फोटो पाठवल्यानंतर अकाउंट नंबर आपणास पाठवण्यात येईल. तुम्हाला श्री गजानन महाराज परिवार कॅलेंडर करिता स्वच्छेने देणगी स्वरूपात मदत करायची असल्यास आपण काय करू शकता व्हाट्सअप संपर्क नंबर ९७६७११२११२

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: