नया अंदूरा गावातील मंदिर झाले सुरू!

बाळापूर तालुका प्रतिनिधी
मो.9579716578
बाळापूर तालूक्यातील ग्राम नया अंदूरा गावातील प्रसिद्ध असलेले गजानन महाराज व विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर गेल्या ७ सात महिन्यापासून बंद अवस्थेत असल्याने केंद्र सरकारने भारतीय जनता पार्टीच्या वतीने अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालूक्यात व गाव पातळीवर घंटा नाध आंदोलन केले होते त्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा तिव्र निषेध करण्यात आला होता त्यामध्ये तिन -तिगाळा काम बीगाळा अशा प्रकारे दारा उघड उध्दवा दार उघड असे नारे लावण्यात आले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीचे तिव्र आंदोलन पाहून त्यांनी जाहीर केले की महाराष्ट्रातील संपूर्ण मंदिर दिनांक १६/११/२०२० रोजी उघडण्यात येणार आहेत त्यामुळे आज बाळापूर तालूक्यातील प्रत्येक गावातील मंदिर उघडले आहे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी गावातील मंदीरात जाऊन गेल्या ७ महिन्यापासून आज राोजी प्रथम दर्शन घेतले आहे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी मंदिराच्या समोर आनंद व्यक्त केला आहे नया अंदूरा गावातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची मंदीरात उपस्थिती भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया बाळापूर तालुका सदस्य अंकित क-हे यांच्या नेतृत्वाखाली गावातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते जगलाल बरदिया, विशाल साबे, गौरव केकाण, अभिषेक चौधरी, ऋषी ठोसर, गिरीश झाडे, अभिषेक झाडे, आकाश गुप्ता, यांनी नया अंदूरा गावातील मंदीरात दर्शन घेऊन पूजा करून मंदीराच्या आवारात फटके फोडून आंनद व्यक्त केला आहे व भारतीय जनता पार्टीचा विजय असो विजय असो असे नारे लावले आहे,भारतीय जनता पार्टीचे बाळापूर तालुका सोशल मीडिया सदस्य
मी अंकित क-हे भारतीय जनता पार्टीचे बाळापूर तालुका सोशल मीडिया सदस्य आज दिनांक १६/११/ २०२० रोजी सकाळी ८ वाजता गावातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गावातील गजानन महाराज विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर उघडल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंदीरात दर्शन घेऊन आंनद व्यक्त केला आहे अंकित क-हे नया अंदूरा